‘मिशन वात्सल्य योजने’ची अंमलबजावणी प्रभावीपणे करावी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आढावा बैठकीत निर्देश
जळगाव, दि. 7 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात मिशन वात्सल्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक पात्र बालकाला तातडीने लाभ मिळवून द्यावेत,...