सामरोद शिवारातुन विना परवाना अवैध वाळु वाहतूक करणारे ट्रॅक्टर जामनेर तससिल येथे जमा
जामनेर/प्रतिनिधी-शांताराम झाल्टे जामनेर तालुक्यातील सामरोद शिवारातुन विना परवाना अवैध रेती चोरटी वाहतुक करणारे ट्रक्टर तहसिल पथकाने जप्त करून दंडात्मक कार्यवाहीसाठी...