समाजाबरोबर चालणाऱ्या मराठी रंगभूमीची वाटचाल कलादालनातून प्रेक्षकांना अनुभवता यावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मराठी रंगमंच कलादालन स्वयंपूर्ण-सक्षम होईल असा आराखडा निश्चित मुंबई, दि. 5 : मराठी रंगभूमीची वाटचाल समाज घडवणारी आहे. ही रंगभूमी समाजाबरोबर...