भवरलाल जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटचे वर्ल्ड रेकॉर्ड
भाऊंच्या सृष्टीत 98 तासात 18 हजार चौरस फुटात साकारली भव्य कलाकृती जळगाव दि. 25 (प्रतिनिधी) - जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलालजी जैन यांचा आज (ता.25) पाचवा श्रद्धावंदन दिन आहे. कृषिक्षेत्रात आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त...