किनगाव अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचाही खर्च शासन करणार – मुख्यमंत्री
मृतांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले सांत्वन जळगाव (जिमाका) दि.१५ : जिल्ह्यातील किनगाव, ता. यावल येथे पपई घेऊन...