कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर “कृती फाऊंडेशन” नाशिक शाखेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याचे औषध मोफत वाटप
नाशिक(प्रतिनिधी)- कृती फाऊंडेशन, नाशिक शाखा यांच्यामार्फत आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शक निर्देशांनुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आंतरिक शरीरातील रोगप्रतिकारक...