पाचोरा : महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेणार सरकार स्थापन- अमोल शिंदे
पाचोरा-मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाचोरा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात...
पाचोरा-मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने पाचोरा येथे आनंदोत्सव साजरा करण्यात...
मुंबई, दि. 1 : सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी...
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- बदलते निसर्गचक्र ओळखून निसर्गाच्या जवळ जात शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभिजित...
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यात सन 2021-22 करिता प्रधानमंत्री पीक विमा योजना आयआयसी लोमबार्ड जनरल इंन्सुरन्स कंपनी मार्फत अधिसुचित क्षेत्रात अधिसुचित पिकांसाठी...
अनुसूचित जाती, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी 5 जुलै,2022 पर्यंत मुदत वाढ जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा)-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी महाडीबीटी प्रणालीवर सन 202122 शैक्षणिक वर्षात विविध योजना राबविण्यात येतात. भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रिकोत्तर शिक्षण फी परिक्षा फी प्रदाने, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन, इमाव, विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना आदींचा त्यात समावेश आहे.. या योजनांचा अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी माहिती तंत्रज्ञान विभागामार्फत महाडीबीटी प्रणालीवर सन 2021-22 शैक्षणिक वर्षातील प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज भरण्यास 5 जुलै, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातील विविध महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी वरील योजनांचे प्रथम (Fresh) वर्षाचे व नुतनीकरणाचे (Renewal) अर्ज 5 जुलै 2022 पर्यंत https://mahadbtmahait.gov.in या शासनाच्या महाडीबीटी संकेत स्थळावर ऑनलाईन भरावेत. महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरण्यास दिलेली मुदतवाढ ही अंतिम असून यानंतर पुन्हा शासनाकडून कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी सदरील बाब विद्यार्थ्यांचे निदर्शनास आणूस द्यावी. दिलेल्या विहित मुदतीपुर्वी पात्र अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्याची जबाबदारी संबंधित प्राचार्य यांची राहील. महाडीबीटी प्रणालीवर पात्र अनूसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी अर्ज भरण्यापासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्यांची राहील, असे समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी एका प्रसिध्दी...
जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : - भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ या योजनेअंतर्गत अग्निवीरवायू म्हणून भारतीय सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरीता जाहिरात प्रसिध्द...
जळगाव, दि.1 (जिमाका वृत्तसेवा) : - अपंग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र...
जळगाव, दि.१ (जिमाका वृत्तसेवा) : - हरित क्रांतीचे प्रणेते, माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने आज 1 जुलै रोजी जिल्हा...
अध्यक्षपदासाठी अर्ज करण्याची मुदत २ जुलै दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबई, दि. 1 : महाराष्ट्र विधानसभेचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन रविवार,...
महाराष्ट्र सुजलाम-सुफलाम होण्यासाठी प्रयत्न करूया मुंबई दि. १: महाराष्ट्र समृद्ध, सुजलाम- सुफलाम व्हावा यासाठी आपण सारे कटिबद्ध होऊया असे सांगून...
सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.
Powered By Tech Drift Solutions.