ई सेवा केंद्रासह आपले सरकार, सेतु, आधार केंद्रात शुल्क फलक(रेट बोर्ड) लावावा; अमोल कोल्हे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जळगांव(प्रतिनिधी)- सामान्य जनतेला आवश्यक शासकीय दस्तावेज व प्रमाणपत्र साठी भटकंती होऊ नये व त्यांना एकाच छताखाली सर्व सेवा उपलब्ध व्हाव्यात...