Monday, March 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अमळनेर रुग्णालयाला ,कोविड सेंटरसाठी पीपीई किट सुपूर्द:निरामय सेवा संस्था,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
01/05/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
अमळनेर रुग्णालयाला ,कोविड सेंटरसाठी पीपीई किट सुपूर्द:निरामय सेवा संस्था,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भाजपा, जी.एम.फाऊंडेशनचा मदतीचा हात

अमळनेर : येथील कोरोना (कोविड -१९)या प्रताप महाविद्यालय स्थित कोविड केअर सेंटर मध्ये कार्यरत असलेले डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी पी पी ई किट देण्यात आले.जिल्ह्यातील कोरोना आजाराचा हॉट स्पॉट ठरलेल्या अमळनेर मध्ये नुकतेच शासनाने सुरू केलेल्या कोविड सेंटर मध्ये कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निरामय सेवा संस्था,राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा,जी.एम.फाऊंडेशनकडून ५० पीपीई किट आज ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रकाश ताडे यांना सुपूर्द करण्यात आले. तसेच खाजगी व्यवसायिकांना सुद्धा 35 किट चे वाटप करण्यात आलेयावेळी  माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे स्वीय सहाय्यक अरविंद देशमुख,कवी कासार भा ज पचे तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील,शहाराध्यक्ष उमेश वाल्हे,राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक डॉ चंद्रकांत पाटील,तालुका कार्यवाहक हितेश शहा,शहर कार्यवाह संकल्प वैद्य,सह कार्यवाह विजय पाटील,प्रकाश ताडे,बजरंग दलचे जिल्हा सह संयोजक आशिष दुसाने आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर भारतीय जनता पार्टी केमिस्ट महासंघातर्फे शासनास २२ हजारांची आर्थिक मदत

Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

अपघाती निधन झालेल्या महसूल सहाय्यकाच्या कुटुंबाला ₹2.64 लाखांची मदत; विद्यार्थिनींना शालेय साहित्य वाटप

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d