<
पदाचे नाव : आशा स्वंयसेविका – ३६० जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी उत्तीर्ण आणि अनुभव
वयोमर्यादा : वय वर्ष किमान २५ ते कमाल ४५ पेक्षा जास्त नसावे.
अधिक माहितीसाठी : https://bit.ly/2ZzWClX
अर्ज करण्याची अंतिम तारीख, स्थळ आणि वेळ :
महापालिकेचे आकुर्डी रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे यमुनानगर रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे भोसरी रुग्णालय – २९, ३० मे, १, २ जून २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे वायसीएम रुग्णालय (कुटुंब कल्याण विभाग) – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे सांगवी रुग्णालय – २९, ३० मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे जिजामाता रुग्णालय – २९, ३० मे सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे तालेरा रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३
महापालिकेचे थेरगाव रुग्णालय – २९ मे २०२० सकाळी १० ते दुपारी ३