Sunday, August 16, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सरस्वती विद्या मंदिर तर्फे विद्यार्थांची ऑनलाईन रंगभरण स्पर्धा संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
26/06/2020
in राज्य
Reading Time: 1 min read
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सरस्वती विद्या मंदिर तर्फे विद्यार्थांची ऑनलाईन रंगभरण स्पर्धा संपन्न

जळगांव(प्रतिनीधी)- शिव कॉलनी येथील सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त विद्यार्थ्यांनी ऑनलाईन रंगभरण स्पर्धेत सहभागी होऊन शाहू महाराज यांच्या प्रतिमेला उत्कृष्ट व सुंदर रंग भरून शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. कोरोना व्हायरस या भयावह रोगाचा जगभरात व आपल्या देशात थैमान घातले आहे. या करीता देशात तीन महिन्यापासून लॉकडाऊन सुरू आहे. शाळां सुद्धा बंद असल्याने या काळात विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता व कला गुणांना वाव मिळावा तसेच शिक्षणाची आवड कमी होऊ नये या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन सरस्वती विद्या मंदिर शाळेच्या शिक्षिका सुवर्णलता अडकमोल यांनी या उपक्रमाचे आयोजन केले. या रंगभरण स्पर्धेत सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यामध्ये उत्कृष्ट व सुंदर रंगभरण केलेल्या सोनाली बारी, गौरव सुतार, रोशनी बारी, चिराग महाले, विद्या वाणी या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना वसाने व दिपाली देवरे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांना शाळा सुरू होईल तेव्हा बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. असे या कार्यक्रमाचे आयोजक सुवर्णलता अडकमोल यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पिंपरुड येथे ग्रामस्थांचे थर्मल स्क्रीनिंग द्वारे तपासणी

Next Post

अन्यथा पडळकरांनी परीनामांना समोर जाव जळगाव जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरींचा पडळकरांना गंभीर ईशारा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

*स्वातंत्र्य दिनानिमित्त खर्ची येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न*

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

अमरावतीतील युथ फायटर तायक्वांडो स्पर्धेत जळगाव जिल्ह्याचा सलग चौथ्यांदा प्रथम क्रमांक

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

*राखीव वनक्षेत्रात ५०० रोपांची लागवड; ३ हजार सीड्स बॉलची पेरणी*

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

बंदे में है दम’ अपूर्व असा थक्क करणारा अनुभव

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo