<
तांदुळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा चे प्रणित पॅनेल विजयी झाले.त्यात चुरशीच्या निवडणुकीत सर्वात कमी वयात त्यांनी उमेदवार म्हणुन वयाच्या 23 व्या वर्षी राजकारणात पुर्णपणे सक्रिय झाले. नकुल पाटील यांच्या घराण्यातील आजोबा कै. नारायण केशव पाटील यांनी तांदुळवाडी गावात 35 वर्ष सरपंच पदाचा ठसा गाजवलेल्या होता त्यांनी जिल्हा परिषद सदस्य पदाचा पदभार देखील सांभाळला होता, त्यांच्या घराण्यात मध्यंतरी दहा वर्षांपासून राजकारणा पासुन वंचित होते,त्यानंतर त्यांचे नातु परिसरात समाजकारण व आरोग्यदूत म्हणून ते नेहमी लोकांच्या सेवेत आहेत, व समाजाने मित्र परिवार व गावातील जेष्ठ तसेच पॅनेल च्या मदतीने ते बहुमताने बिनविरोध करण्यात आले , विशेष म्हणजे तेविसव्या वर्षी मतदारांनी त्यांना बहुमताने प्रतिसाद दिला..
भविष्यातील राजकीय घडामोडी त्यांना सरपंच पद मिळावे ?..एक गट सक्रिय झाले होते ते आदर्श शेतकरी प्रवीण पाटील यांचे चिरंजीव असुन के.के.ट्रेडस चे मालक आहेत, भाजपाचे पदाधिकारी असुन ते परिसरात व्यवसायिक व आरोग्यदुत म्हणून परिसरात त्यांची प्रसिद्धी आहे..
ग्रामपंचायत निकालानंतर त्यांच्या पॅनेलनी व ग्रामस्थांनी मतदारांनी दाखवलेला माझ्यावर मी माझ्या पॅनेल ला कधी तडा जाऊ देणार नाही,व सतत विश्वासात राहुन विधेयक कामातुन सर्वांगीण विकास हेच नकुल पाटील यांचे ध्येय आहे.ग्रामस्थांनी व माझ्या सहकार्यांनी पुढील राजकीय वाटचालीस सक्रयी करण्यासाठी मला पंचायत समिती साठी प्रयत्न शील आहात असे परिसरातील ग्रामस्थांच्या तोंडी चर्चा होत आहे.