Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

८ मार्च रोजी विद्यार्थी विकास विभाग व IQAC द्वारे राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन; लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
04/03/2021
in शैक्षणिक, सामाजिक
Reading Time: 1 min read

जळगाव(प्रतिनीधी)- येथील लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालयातर्फे ८मार्च २०२१ रोजी महिला सक्षमीकरणाचा विषय घेऊन विद्यार्थी विकास विभाग व IQAC द्वारे  राष्ट्रीय वेबीनारचे आयोजन करण्यात आले असून या राष्ट्रस्तरीय वेबिनार मध्ये सहभागी होण्यासाठी आपणास रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य असेल. याबाबत ची गुगल फार्म लिंक माहिती पत्रकात दिली आहे. सदर माहितीपत्रकात व्हाट्सअप ग्रुप ची लिंक सुद्धा देण्यात आलेली असून त्याद्वारे आपणास ग्रुपमध्ये सहभागी व्हावे लागेल. वेबिनार झाल्यानंतर आपणास ई-मेल द्वारे फीडबॅक फॉर्म दिला जाईल तो आपणास लगेचच भरून द्यावा लागेल. फीडबॅक फॉर्म भरल्यानंतरच आपणास आपल्या ईमेलवर सर्टीफिकीट दिले जाईल. सदर वेबीनार चे वक्ते म्हणून प्राचार्य डॉ. स्वाती धर्माधिकारी(तिरपुडे समाजकार्य महाविद्यालय, नागपूर) आणि ॲड. क्रांती कुमार रोठे- भामरे(विधी सेवा प्राधिकरण सदस्य, कल्याण) उपस्थित राहतील. सदर वेबिनार हा झूम या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आलेला असून त्याचा मीटिंग आयडी 84450603971 व पासकोड 12345 हा आहे. तरी जास्तीत जास्तं विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जळगाव महिला वसतीगृहातील घटनेच्या चौकशीसाठी चार अधिकाऱ्यांची समिती – गृहमंत्री अनिल देशमुख

Next Post

राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे जागतिक महिला दिनी उद्घाटन

Next Post

राज्य महिला आयोगाच्या कोकण विभागीय कार्यालयाचे जागतिक महिला दिनी उद्घाटन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo