Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलतंयः काँग्रेसचा आरोप

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
27/08/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

नवी दिल्ली-केंद्रातील मोदी सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून १.७६ लाख कोटी रुपये घेतल्यानंतर काँग्रेसने केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. देशात आर्थिक मंदी आली असून केंद्रातील मोदी सरकार देशाला दिवाळखोरीत ढकलत आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी आज एका पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान आणि अर्थमंत्र्यांनी तात्काळ श्वेतपत्रिका काढून सध्याची परिस्थिती देशाला सांगावी, असेही ते यावेळी म्हणाले.  


केंद्रात पुन्हा मोदी सरकार आल्यापासून देशाची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. आनंद शर्मा यांनी यावेळी विमल जालान समितीच्या शिफारसींवरही प्रश्न उपस्थित केले. याआधी कधीही अशी परिस्थिती उद्धभवली नव्हती. परंतु, आरबीआयने पूर्णपणे सरपल्स सरकाला ट्रान्सफर करण्याचा निर्णय घेतला आहे. ही फारच भीतीदायक आर्थिक स्थितीचा पुरावा आहे. ज्या समित्या बनवल्या आहेत. त्यांच्या शिफारसींमध्ये स्पष्टपणे म्हटलेय की, ८ टक्क्यांपेक्षा कमी सीआरबी झाली नाही पाहिजे. पण, आता सेंट्रल बँकेसाठी सीआरबी ५.५ टक्क्यांवर आणला आहे. हे फारच भयानक आहे. जर, उद्या जागतिक मंदी उद्भवली तर अर्थव्यवस्था वाचवण्यासाठी आरबीआयकडे कोणताही पर्याय उपलब्ध राहणार नाही, असेही शर्मा म्हणाले. 

जगातील कोणत्याही देशांची आर्थिक परिस्थिती खूप बिघडली तरच त्या देशाच्या सरकारला सेंट्रल बँकेतील राखीव निधीचे पैसे दिले जातात. भारत सरकारने रिझर्व्ह बँकेकडून पैसे घेतले याचाच अर्थ देशातील आर्थिक परिस्थिती सामान्य नाही, असाच होतो. अर्जेंटिनाने सरप्लस सरकारला दिला त्यानंतर तेथील आर्थिक परिस्थिती कशी बिघडली होती, याचा दाखलाही शर्मा यांनी दिला. आपल्या देशातील सध्या जी परिस्थिती बिघडली आहे. ती काही एका दिवसात बिघडली नाही. केंद्रात मोदी यांचे सरकार आल्यानंतर ही परिस्थिती उद्भवल्याचेही शर्मा यांनी म्हटले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

युतीची घोषणा कधीही होऊ शकते: मुख्यमंत्री

Next Post

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

Next Post

कोणत्याही पक्षात जाणार नाही: संजय दत्त

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo