Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात लावणार हजेरी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
13/09/2021
in राज्य
Reading Time: 1 min read
केंद्रीय मंत्री नारायण राणे आज पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात लावणार हजेरी

रायगड(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टिका केलेल्या व जामीनावर असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणे आज अलिबागमधील रायगड जिल्ह्यातील पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयात हजेरी लावणार आहे. नारायण राणे हे त्यांच्या मुबंईच्या निवास्थानावरून अलिबागच्या दिशेने रवाना झाले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर राणे यांचा जबाब आज नोंदवून घेतला जाणार आहे. नारायण राणे अटक आणि सुटका प्रकरणानंतर आज पहिल्यांदाच पोलीस अधिक्षकांच्या कार्यालयामध्ये हजेरी लावणार आहेत. आज अलिबागमध्ये नारायण राणे येणार असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Team Satymev Jayate

Previous Post

ज्ञानेश्वर इगवे यांनी स्वीकारली नाशिकच्या माहिती उपसंचालक पदाची सुत्रं

Next Post

भाजप आ.शिवेंद्रराजेंच्या किल्याला खिंडार; कट्टर समर्थक शशिकांत वाईकर यांनी बांधले हाती “घड्याळ”

Next Post
भाजप आ.शिवेंद्रराजेंच्या किल्याला खिंडार; कट्टर समर्थक शशिकांत वाईकर यांनी बांधले हाती “घड्याळ”

भाजप आ.शिवेंद्रराजेंच्या किल्याला खिंडार; कट्टर समर्थक शशिकांत वाईकर यांनी बांधले हाती "घड्याळ"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo