Tuesday, September 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

सुरज मोरेचे यश

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
08/11/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
सुरज मोरेचे यश

अमळनेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील चौबारी येथील सुरज रवींद्र मोरे याची निवड आयआयटी-जेईई नीट परीक्षेच्या तयारीसाठी एक्स नवोदय फाउंडेशन, वाराणसी, उत्तरप्रदेश येथे झाली आहे. सुरज हा इयत्ता ६ वी पासून नवोदय विद्यालय, भुसावळ येथे शिक्षण घेत आहे.

इयत्ता १० वीला असताना दक्षणा फाउंडेशनतर्फे काही विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षा घेण्यात आली होती. त्यात सुरज मोरेसह इतर तालुक्यातील अजून दोन विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश गाठले असून त्यांची आयआयटी-जेईई नीट या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी निवड झाली आहे. सुरजचा पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्च केंद्र शासनातर्फे होणार आहे. सुरजला नवोदय विद्यालय, भुसावळचे प्राचार्य डॉ. रवींद्र खंडारे आणि शिक्षिका अलका मस्की यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. 

Team Satymev Jayate

Previous Post

नगरसेविका योजना पाटील यांनी शेतमजूर बंधूना औक्षण करत साजरी केली भाऊबीज

Next Post

प्रताप माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

Next Post
प्रताप माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

प्रताप माध्यमिक विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

प्रा. भूपेंद्र बाणाईत यांची भाजपा शिक्षक आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo