Thursday, July 24, 2025
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/01/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read
RTE प्रवेश घेताय…मग हे नक्की वाचा…

प्राथमिक शिक्षण संचालनायकडून लवकरच शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ साठी RTE Admission प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. या अनुषंगाने प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे पालकांना देण्यात आली आहे.

मुंबई -(प्रतिनिधी )-शैक्षणिक वर्ष २०२२-२३ करिता आरटीई (RTE) २५ % प्रवेशासाठी निवासी पुराव्यातील गॅसबुक रद्द करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनालयाने यासंदर्भात परिपत्रक जारी करून आवश्यक कागदपत्रांची सुधारित यादी देखील जाहीर (Revised List Of Required Documents) केली आहे. आता राष्ट्रीयीकृत बँक वगळता (Except Nationalised Banks) अन्य बँकांचे खातेपुस्तक (पासबुक) ग्राह्य धरले जाणार नाही असेही त्यात म्हटले आहे. प्राथमिक शिक्षण संचालनायतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची आरटीई प्रवेश (RTE Admission) प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तर पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे पालकांना दिली आहे. प्राथमिक शिक्षण संचालनायतर्फे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची आरटीई प्रवेश (RTE Admission) प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठीचे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, तर पालकांना १ फेब्रुवारीपासून ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून प्रवेश प्रक्रियेतील आवश्यक कागदपत्रांच्या बदलांबाबतची माहिती परिपत्रकाद्वारे पालकांना दिली आहे.

गेल्या वर्षी, २०२१-२२ पर्यंत आरटीई प्रवेश प्रक्रियेत निवासी पुराव्यासाठी शिधापत्रिका, वाहन चालवण्याचा परवाना, वीज-दूरध्वनी देयक, मिळकत कर देयक, गॅस बुक, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, पारपत्र, बँक खाते पुस्तक, इतर स्थानिक बँकेचे खाते पुस्तक आणि ऑनलाइन अर्ज भरण्यापूर्वी नोंदणीकृत असलेला भाडेकरार यापैकी कोणतेही एक कागदपत्र गाह्य धरले जात होते. यात आता बदल करण्यात आला आहे. प्रवेश प्रक्रियेतील निवासी पुराव्यासाठीच्या कागदपत्रांत बदल करत स्पष्टता करण्यात आली आहे.

रेशनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज, टेिलफाेन बिल देयक, प्राॅपर्टी टॅक्स देयक, घरभट्टी, आधारकार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट यापैकी कोणताही एक पुरावा ग्राहय धरला जाणार आहे. ही कागदपत्रे निवासी पुरावा म्हणून अयोग्य किंवा अपूर्ण असतील तरच भाडेकरार हा निवासी पुरावा म्हणून ग्राहय धरण्यात येईल.

यातील भाडेकरार हा दुय्यम कार्यालयाचा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. फक्त भाडेकरार हा पर्याय नाही याची नोंद घ्यावी. तसेच भाडेकरार हा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या दिनांकापूर्वीचा असावा व त्याचा कालावधी एक वर्षाचा असावा. निवासी पुरावा म्हणून गॅस बुक ग्राह्य न धरण्याचे शासनाचे आदेश दिले आहेत. तसेच राष्ट्रीयीकृत बँकेचेच खातेपुस्तक निवासी पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाईल. इतर पतसंस्था, स्थानिक बँकेचे खाते पुस्तक ग्राह्य धरले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

..अखेर रामदास पार्क विकसित करण्यास सुरुवात

Next Post

“खंडवा रावेर लोकसभा मतदार संघातीलसर्व सामान्य प्रवास्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष-प्रशांत बोरकर”

Next Post

"खंडवा रावेर लोकसभा मतदार संघातीलसर्व सामान्य प्रवास्याकडे रेल्वेचे दुर्लक्ष-प्रशांत बोरकर"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

निःशुल्क एक्यूप्रेशर कार्यशाळा यशस्वीरित्या संपन्न;मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागाचा उपक्रम

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

जि. प. च्या आरोग्य विभागात १००% बायोमेट्रिक हजेरी प्रणाली पूर्णतः कार्यान्वित

Private:

माध्यमिक शिक्षण विभागाला माहिती अधिकार कायद्याचा विसर – ॲड. दिपक सपकाळे

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

शारदा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुप्रीम कॉलनी,जळगाव मोफत नेत्र वं आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

Private:

दहिगाव ग्रामपंचायत कडून माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

Video Player
https://youtu.be/TzzuE2yX3DI
00:00
00:00
03:54
Use Up/Down Arrow keys to increase or decrease volume.

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Select Category

    Powered By Tech Drift Solutions.

    No Result
    View All Result
    • Home
    • रोजगार
    • लैंगिक शिक्षण
    • माहितीचा अधिकार २००५
    • शैक्षणिक
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • राजकारण
    • लेख
    • संपादकीय

    Powered By Tech Drift Solutions.

    whatsapp-logo
    %d

      Notifications