Tuesday, September 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भाजप कामगार आघाडी आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
20/04/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
भाजप कामगार आघाडी आयोजित मोफत ई श्रम कार्ड नोंदणी कार्यक्रम संपन्न

यावल-(प्रतिनिधी) – आज दिनांक २० एप्रिल २०२२ बुधवार रोजी डॉ कुंदन दादा फेगडे यांच्या संपर्क कार्यालय येथे लोकप्रिय पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांची असंघटीत कामगारांसाठी असलेली महत्वाकांक्षी जनकल्याणकारी योजना ई -श्रम कार्ड नोंदणी अभियानाचे कामगार पंधर वाड्यानिमित्त भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी जळगाव यांनी आयोजित केले होते. सदर अभियानाला डॉ.कुंदन फेगडे यांचे सहकार्याने यावल शहरात राबविण्यात आले या उपक्रमात यावल शहरातील नागरिकांनी लाभ घेतला.नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध जनकल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा याकरिता श्रमजीवी कुटुंबास ई -श्रम कार्डची मोफत नोंदणी अभियान घेण्यात आले.

या अभियानास एकूण १८७ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. या वेळी अभियानाच्या अध्यक्ष स्थानी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष श्री. विजयभाऊ मोरे होते या प्रसंगी जळगाव जिल्हा भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष श्री विजय मोरे, यावल तालुका भाजपा अध्यक्ष श्री उमेश फेगडे तालुका सरचिटणीस श्री विलास चौधरी श्री डॉ कुंदन फेगडे श्री अतुल भालेराव भूषण फेगडे यावल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रितेश बारी उपअध्यक्ष मनोज बारी शेकर बाविस्कर यावल शहर युवा मोर्चा सरचिटणीस सिद्धांत घारू प्रथमेश घोडके सागर लोहार विशाल बारी दिपक फेगडे शुभम सोनवणे चेतन कापुरे आदींची उपस्थिती होती.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

‘मेरी रसोई मेरा विवेक’ निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न

Next Post

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

Next Post
अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

अग्निशमन सुरक्षा सप्ताहातंर्गत नवजीवन प्लसमध्ये मॉक ड्रील

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo