<
जळगाव, दि.17 (जिमाका वृत्तसेवा) : – युथ एड फाऊडेशन संस्था, पुणे यांच्या मार्फत विना अनुदान तत्वावर लघु आणि छोटया व्यावसायिकांना मदत आणि मार्गदर्शन करण्यासाठी उद्यमिता यात्रा दिनांक 18 मे, 2022 रोजी जळगाव जिल्हयात येत असुन जळगाव जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती यांना दिनाक 18 व 19 मे,2022 रोजी प्रशिक्षण विनामुल्या देण्यात येणार आहे.
दिनांक 18 ते 19 मे, 2022 रोजी जगदिश चंद्रभोस सभागृह, नुतन मराठा महाविद्यालय, जिल्हा न्यायालयासमोर, जळगाव – 1) Developing Business Idea. 2)Why Business Fail 3) Finance Literacy for Business start ups 4) Importance of Business Plan
5) How to Devlop Business plan 6) Presentation of Business Ideas.7 Funding &Legal Compliances for Business.8) Concluding event Certificate Distribution – सकाळी 10.00 ते दुपारी 4.00 वाजेपर्यंत वरील प्रशिक्षणाकरीता ज्या सुशिक्षित बेरोजगार युवक – युवतीना सहभाग नोंदवयाचा आहे त्यांनी खालील गुगल –लिंक वरती आपले नाव नोंदणी करुन जास्तीत जास्त उमेदवारांनी प्रशिक्षणास सहभाग नोंदवावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.
गुगल लिंक – https;//forms.gle/or8bgAHJQZDvF25V6
असे सहाय्यक आयुक्त वि.जा. मुकणे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.