<
जळगाव-(प्रतिनिधी)- दिनांक १४ सप्टेंबर रोजी के सी ई सोसायटीचे अध्यापकविद्यालयात प्राचार्य डॉ.ए.आर.राणे सर यांच्यामार्गदर्शनाखाली “हिंदी दिन” साजरा करण्यात आला या वेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अध्यापक विद्यालयाची छात्राध्यापक कायनात सय्यद उपस्थित होती . याकार्यक्रमाला डी.एल.एड. विभाग प्रमुख प्रा. दुष्यंत भाटेवाल, प्रा.सौ.एस.व्ही.झोपे ,प्रा.श्रीमती एस.एस.तायडे,प्रा.श्रीमतीएस.एम.पाटील, प्रा.किसन पावरा,उपस्थितहोते. या वेळी पूनम पाटील,मानसी नारेकर यांनी हिंदी भाषेचे महत्व सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन प्रा.डी.डी.भाटेवाल यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निशा नारेकर तर आभार भाग्यश्री माळी यांनीमांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्दितीय वर्षाच्या डी.एल.एड छात्राध्यापकांनी परिश्रम घेतले.