Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/06/2022
in राज्य
Reading Time: 1 min read
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई, दि.२ :-  महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात,” महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची शर्थ केली. प्रखर राष्ट्रभक्ती, स्वाभिमान यांचा आदर्श घालून दिला. त्यांचे जीवन म्हणजे शौर्य आणि धैर्याची अजरामर गाथा आहे. महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.”

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्पर्धेच्या युगात वृत्तपत्रांचे स्थान आजही अबाधित – माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु.आदिती तटकरे

Next Post

फाली संम्मेलनाच्या दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांनी शेतीचे बिझनेस प्लॅन व इनोव्हेटिव्ह उपकरणांचे केले सादरीकरण

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo