Wednesday, March 11, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
शिवसेनेच्या वतीने मा.आ. चिमणराव पाटील यांचा सत्कार

एरंडोल-(प्रतिनिधी) – तालुक्यातील खडके बु. येथे शिवसेनेच्या वतीने तापी महामंडळाचे उपाध्यक्ष श्री माजी आ चिमणराव पाटील यांचा सत्कार येथिल कार्यकर्त्यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात करण्यात आला यावेळी त्यांच्या हस्ते विविध कामांचे भूमीपूजन देखील करण्यात आले. यावेळी पाटील म्हणाले की मागच्या पंचवार्षिक विधानसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा एकदम अल्पशा अशा मतांनी पराभव झाला होता,परंतु त्यामुळे या गावाचा देखील विकास कामे देखील सुद्दा झाली नाही,मग आमदारांनी या पाच वर्ष्यात काय केले ? पण मी तस करणार नाही मी जे बोलेन तेच करेन आशा शब्दात पाटील यांनी ग्रामस्तांच्या मनात जागा केली. श्रीं क्षेत्र पद्मालय धरणासाठी देखील मी प्रयत्न शील राहील, आणि सत्ता आल्यानंतर या खडके बु ते एकमुखी दत्त मंदिर जाणाऱ्या नदीला एक फरशीपुल सुद्धा मंजूर करून तो देखील लवकरात लवकर बांधण्यात येईल, अशी ग्वाही देखील पाटील यांनी यावेळी दिली,शेतकऱ्याचा खात्यात बोन्ड अळी चे अनुदान मिळावे यासाठी सुद्दा आपण प्रयत्न केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले,विषेश बाब म्हणजे ग्राम पंचायत व्लार्क किशोर पाटील यांचा सत्कार चिमणराव आबा यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी एरंडोल पंचायत समिती सभापती श्री मोहन सोनवणे, शिवसेना ता प्रमुख वासुदेव पाटील,एरंडोल तालुका शिवसेना विभाग प्रमुख राजू भाऊ धनगर ,सह खडके बु चे माजी सरपंच देवराम बापू ,चुडामन पा,ईश्वर पाटील,सोपान पा,माजी उपसरपंच रवींद्र आबा ,भाऊसाहेब बाविस्कर,ग्राम पंचायत सदस्य सुनील दादा,मधू नाना,आण्णा धनगर,उल्हास धनगर,राजू माधवराव,दंगल पा,बाळकृष्ण पा,जगदीश पा,योगेश पा, विकासोचे चेअरमन भालेराव पा, खेडगाव चे माजी सरपंच उत्तम राठोड,चैनसिग पवार,वरखेडी चे अर्जुन शिवरेकर,ग्रा प क्लर्क किशोर पा, पत्रकार अतुल पा, वाल्मिक पा, सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

Next Post

शकुंतला विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा

Next Post

शकुंतला विद्यालयात चित्रकला व रांगोळी स्पर्धा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d