Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

भरधाव कारची बस ला धडक; कारचालकविरुद्ध गुन्हा दाखल

user by user
02/08/2022
in क्राईम, जळगाव, राज्य
Reading Time: 1 min read

जळगाव – (प्रतिनिधी)

तालुक्यातील चिंचोली गावाजवळ सुसाट धावणाऱ्या कारने एसटी बसला धडक दिली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी टळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव आगारातून (एमएच २० बीएल ३५९०) ही बस दुपारी जळगावहून पैठणला जाण्यासाठी निघाली. तालुक्यातील चिंचोली गावाजवळून दुपारी ४.३० वाजेच्या प्रवाशी घेवून जात असतांना समोरून भरधाव वेगाने येणारी कार क्रमांक (एमएच ०५ बीएल ००२५) ने बस ला जोरदार धडक दिली.

दरम्यान, या अपघातात जीवितहानी टळली व कोणालाही दुखापत झाली नाही, परंतु यात कार व बस या दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी बसचालक मच्छिंद्र सांगळे (रा. माळेगाव ता. शिरूर जि. बीड) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, अज्ञात कारचालकविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आला आहे.

user

Previous Post

मोहननगरातून दुचाकी लंपास; अज्ञात दुचाकीचोराविरोधात गुन्हा दाखल

Next Post

‘आतुरता तुझ्या आगमनाची’ चिमुकल्या ‘परी’ ची बाप्पाला हाक

Next Post

'आतुरता तुझ्या आगमनाची' चिमुकल्या 'परी' ची बाप्पाला हाक

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo