Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित महाविद्यालयात “सामुहिक राष्ट्रगान करुन “स्वराज्य महोत्सव” साजरा”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
09/08/2022
in राज्य, शैक्षणिक
Reading Time: 1 min read

वृक्षारोपण प्रसंगी प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन कार्यक्रम, अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी, डॉ. मिलिंद काळे 

जळगांव -(प्रतिनिधी) – ९ ऑगस्ट २२ रोजी ठिक ११:०० वाजता धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात भारताच्या स्वातंत्र्याची ७५ वर्षा निमित्त महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने “स्वराज्य महोत्सव” निमित्त सामुहिक राष्ट्रगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन करुन “स्वराज्य महोत्सव साजरा करण्यात आला.

प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संचालक राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार लोकसेवक मधुकरराव चौधरी समाजकार्य महाविद्यालय जळगाव आणि शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत “आजादी का अमृत महोत्सव” ९ ऑगस्ट २०२२ ते १७ ऑगस्ट २०२२ या कालावधीत साजरा होत आहे.

आज महाविद्यालयात ९ ऑगस्ट क्रांती दिन , विश्व आदिवासी दिवस निमित्ताने थोर स्वातंत्र्य सेनानी धनाजी नाना चौधरी यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. राकेश चौधरी यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. आणि महाविद्यालय परिसरात प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, प्राचार्य डॉ. राकेश चौधरी, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. नितीन बडगुजर, जेष्ठ प्राध्यापक डॉ. यशवंत महाजन कार्यक्रम, अधिकारी डॉ. निलेश शांताराम चौधरी, डॉ. मिलिंद काळे यांनी वृक्षारोपण करून विश्व आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!

या प्रसंगी प्रोफेसर डॉ. उमेश वाणी, डॉ. योगेश महाजन ,डॉ. प्रशांत भोसले , डॉ. सुनिता चौधरी, डॉ. कल्पना भारंबे, डॉ. भुषण राजपूत, कार्यालयीन अधीक्षक श्री. धनंजय महाजन , श्री. अमोल पाटील, ग्रंथपाल किशोर भोळे, सहाय्यक ग्रंथपाल गायत्री असोदेकर, साह्ययक कार्यक्रम अधिकारी डॉ. अशोक हनवते, डॉ. रविंद्र लढे डॉ. जुगल घुगे वरिष्ठ महाविद्यालय 

डॉ. प्रमोद चौधरी (क्रीडा संचालक), सुनील पाटील (ग्रंथपाल), डॉ. राजकुमार लोखंडे (विद्यार्थी विकास अधिकारी), डॉ. संदीप जोशी, प्रा. प्रियंका बऱ्हाटे, प्रा. अनिल सोनवणे, कनिष्ठ महाविद्यालय उपप्राचार्या सौ. प्रीती बोन्डे, सौ रेखा भोळे, सौ देवयानी पाटील, सौ वासंती ढाके, श्री रवींद्र पवार,  वनिता नेमाडे शिक्षकेत कर्मचारी

सचिन महाजन, मनोज पाटील, दीपक पाटील, संदीप पाटील, दिनेश चौधरी, सुनील जोशी,  सरोदे, विजय पाटील, राजकुमार पवार , योगेश महाजन सियाराम बारेला , चेतन नारखेडे यांच्या सहकार्याने आजचा कार्यक्रम यशस्वी झाला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) मध्ये १०९ जागांसाठी भरती

Next Post

खुशखबर…खुशखबर… व्हाटसअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी… खुशखबर…

Next Post

खुशखबर…खुशखबर… व्हाटसअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी… खुशखबर…

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo