Wednesday, July 29, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (THDC) मध्ये १०९ जागांसाठी भरती

user by user
09/08/2022
in राज्य, राष्ट्रीय, रोजगार
Reading Time: 1 min read

रोजगार

तेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड (THDCIL) मध्ये विविध पदाच्या १०९ जागांच्या भरतीसाठी पदानुरूप पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, सदर पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख दि. १९ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत) आहे.

याबाबतची सविस्तर माहिती व तपशील पुढीलप्रमाणे :-

◆ पदाचे नाव व पदसंख्या –
१) इंजिनिअर (सिव्हिल) = ३३
२) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) = ३८
३) इंजिनिअर (मेकॅनिकल) = ३१
४) इंजिनिअर (सिव्हिल) फ्लुइड मेकॅनिक्स = ०१
५) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) पॉवर इलेक्ट्रॉनिक्स = ०१
६) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) इलेक्ट्रिकल मेकॅनिक्स = ०१
७) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) कंट्रोल & इन्स्ट्रुमेंटेशन = ०१
८) इंजिनिअर (पर्यावरण) = ०३
एकूण = १०९

◆ शैक्षणिक पात्रता –
पद क्र.१ ते ३: १) ६०% गुणांसह B.E/B.Tech/B.Sc-Engg. उत्तीर्ण
२) ०१ वर्ष अनुभव

पद क्र.४ ते ८: १) B.E/B.Tech/B.Sc-Engg. उत्तीर्ण
२) ६०% गुणांसह M.E./M-Tech/MS
३) ०१ वर्ष अनुभव

◆ वयाची अट – ०१ ऑगस्ट २०२२ रोजी ३२ वर्षांपर्यंत (SC/ST: ०५ वर्षे सूट, OBC: ०३ वर्षे सूट)

◆ नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

◆ शुल्क – General / OBC: ₹६००
(SC / ST / PWD / ExSM: फी नाही)

◆ अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०२२ (सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत)

◆ अधिकृत संकेतस्थळ – https://www.thdc.co.in/

अर्ज करताना आवश्यक बाबी :-

अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना https://www.thdc.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध असून, अधिक माहितीकरिता कृपया ह्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेली अधिसूचना (नोटिफिकेशन) अथवा पीडीएफ जाहिरात वाचावी.

user

Previous Post

प्रेमात आकंठ बुडालेल्या मुलीने केले ‘हे’ धक्कादायक कृत्य!

Next Post

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित महाविद्यालयात “सामुहिक राष्ट्रगान करुन “स्वराज्य महोत्सव” साजरा”

Next Post

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचलित महाविद्यालयात "सामुहिक राष्ट्रगान करुन "स्वराज्य महोत्सव" साजरा"

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

हातात माती… मनात निसर्ग! सीड बॉलमधून विद्यार्थ्यांनी पेरली हरित भविष्याची बीजे..

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

पाच वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत रामेश्वर तांडा; ३ ऑगस्ट पासून बेमुदत आंदोलनाचा गोर सेनेचा इशारा..!

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

स्वर्णिम बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे ॲड. विजय काबरा यांचा गौरव

टॅलेंट सर्च व द्वारकाई ब्लास्टर्सचा विजयी सलामी; पंकज महाजन आणि मनोज पाटील सामनावीर

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात पहिल्याच सामन्यात ब्ल्यू डायमंड क्रिकेट क्लब विजयी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo