<
एरंडोल येथे श्रीराम नवमी निमित्त एक मिनिट पुश अप चॅलेंज.
वर्ल्ड फिटनेस जिम यांच्यावतीने आयोजित करण्यात आले स्पर्धा ही यशस्वीरित्या पार पडली या स्पर्धेत अध्यक्षस्थान श्री सुनील जी खोकरे (अनु जाती अन्याय अत्याचार समिती सदस्य) हे होते व स्पर्धेत.
एरंडोल शहराला दोन तरुणांनी फिटनेस चे वेडं लावले आहे.
फिटनेस कोच हर्षल ब्रम्हे आणि फिटनेस ट्रेनर रीतीक खोखरे यांनी समोर येत. शहरातीळ तरुण पिढीला शरीर सुदृढ आणि आकर्षक बनवण्याचे वेड लावले आहे.त्यामुळे तरुण मंडळी नशा आणि नैराश्यापासून दूर आहेत.तसेच एरंडोल शहरातील तरुण मुलांना वेग वेगळ्या स्पर्धा आयोजित करून तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण ह्या नौजवनांनी केलेले आहे.
पुशअप चालेंज मध्ये पुढील प्रमाणे युवकांनी पारितोषिक पटकवून.सम्मान चिन्ह आणि बक्षीस पटकवली.
१.प्रथम बक्षीस नयन मराठे
२.द्वितीय बक्षीस प्रिन्स परदेशी
३.तृतीय बक्षीस सचिन खोकरे यांनी मिळविले
तीनही विजेतास मेडल व पीनट बटर आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेची जज हर्षल ब्रम्हे (Nutritious पिनट बटरचे मालक) हे होते
स्पर्धेचे संयोजक(वर्ल्ड फिटनेस जिम संचालक)
नितीन खोकरे व रितिक खोकरे हे होते.
व या स्पर्धेचे नियोजन श्री मनोज खोकरे, मोहित सोनार जितेंद्र बोडरे लखन पाटील यांच्या मदतीने ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण झाली.