Sunday, September 24, 2023
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
07/06/2023
in विशेष
Reading Time: 1 min read
दहावी पास नंतर करियरचे ‘हे’ पर्याय जे देतात लाखांपर्यंत नोकरीची हमी

नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. विद्यार्थी आणि पालकही अनेकदा करियरची निवड करताना गोंधळतात. त्यामुळे तुम्ही जर योग्य करिअर निवड करू शकत नसाल तर तुमच्या कामाचे हे पाच करिअरचे पर्याय आहेत.नोकरीतील बदल पाहता विद्यार्थ्यांना अधिक कुशल बनवण्यासाठी कौशल्य किंवा डिप्लोमा म्हणजेच पदविका अभ्यासक्रमाची मागणी वाढत आहे.

हे अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या आवडीवर निर्धारित आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमाचे ज्ञान प्राप्त केल्यानंतर करिअरची निवड केली जाते. पाच ते दहा लाखापर्यंत नोकरीची हमी देणाऱ्या अभ्यासक्रमविषयी जाणून घ्या.डिप्लोमा इन होटल मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थी दहावीनंतर करू शकतात. कित्तेक खासगी आणि सरकारी संस्थानांत हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/07/Kantai_-Netralaya_AD.mp4

हा डिप्लोमा कोर्स एक वर्षाच्या कालावधीचा आहे. यासाठी ५० हजार ते एक लाख रुपये खर्च करावे लागतात. या क्षेत्रात जॉब करणाऱ्याची सरासरी नोकरी दोन लाख ते ४ लाख रुपये वार्षिक असते. याशिवाय दहावीनंतर तीन वर्षांचा इंजिनीअरिंग डिप्लोमा कोर्सही करता येतो.

दहावीनंतर हा सर्वात लोकप्रीय कोर्स आहे. या कोर्ससाठी देशभरात विविध कॉलेज आणि संस्थानांमध्ये शिकता येते. सायन्स आणि टेक्नॉलॉजीत रुची असणारे विद्यार्थी या कोर्सबाबत विचार करू शकतात. हा कोर्स केल्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये चांसेस चांगले आहेत.

या कोर्सनंतर अनुभव घेतल्यास ८ लाखांपर्यंत सॅलरी मिळते.यासोबतच डिप्लोमा इन डिजीटल मार्केटिंग, डिप्लोमा इन फॉर्मसी, डिप्लोमा इन अग्रीकल्चर सायन्स हे अभ्यासक्रम करता येतात. कृषी आणि कृषी विज्ञानात रस असणारे विद्यार्थी दहावीनंतर हा अभ्यासक्रम करू शकतात. या कोर्सनंतरही नोकरीची हमी असून उत्तम वेतन मिळते.

Share this:

  • Twitter
  • Facebook
  • Telegram
  • WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पगार न मिळाल्यास रुग्णवाहिका चालक आंदोलन करणार ‘हे’ अनोखं आंदोलन

Next Post

‘या’ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना मिळणार प्रसूती रजा….

Next Post
महाराष्ट्र दिनानिमित्त शासनाने काढले ‘हे’ आदेश; जाणून घ्या सविस्तर माहिती

'या' अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनींना मिळणार प्रसूती रजा....

वाढदिवस शुभेच्छा जाहिरात…

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

आई हॉस्पिटल, यावल

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजयी

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आंतरराज्य वरिष्ठ महिला टि-२० क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्र संघाचा दणदणीत विजयी

माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले ३१ झाडांचे वृक्षारोपण

माणुसकी समुहातर्फे वाढदिवसाचे औचित्य साधून केले ३१ झाडांचे वृक्षारोपण

रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित नॅट टेस्टेड रक्त देणे गरजेचे- आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा यांचे मनोगत

रुग्णाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाधिक सुरक्षित नॅट टेस्टेड रक्त देणे गरजेचे- आयएमएचे अध्यक्ष डॉ. सुनील नाहाटा यांचे मनोगत

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोहारा विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत लोहारा विद्यालयाचा द्वितीय क्रमांक

समाजकल्याण आयुक्तांसोबत मास्वेची बैठक संपन्न;प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागणार

समाजकल्याण आयुक्तांसोबत मास्वेची बैठक संपन्न;प्रलंबित मागण्या लवकरच मार्गी लागणार

काव्यरत्नावली चौक उजळला…

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

जाहिरात

TITAN HOSPITAL JALGAON

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

https://satymevjayate.com/wp-content/uploads/2021/06/गांधी-तीर्थ-जैन-इरिगेशन-.mp4

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

कोरोना संदेश

जाहिरात

जाहिरात

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

सत्यमेव जयते न्युज दिनदर्शिका – २०२२

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

सत्यमेव जयतेचे अपडेट्स व्हाटसअ‍ॅपवर मिळवा.
%d bloggers like this: