Sunday, May 3, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
06/10/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
साथीच्या आजारांना प्रतिबंध करण्यासाठी शेंदुर्णी वार्ड क्र २ मध्ये केली धूर फवारणी

जामनेर-(भागवत सपकाळे)-तालुक्यातील शेंदुर्णीचे गेल्या वर्षभरात ग्रामपचायतीचे रूपांतर नगरपंचात मध्ये झाले असून वार्ड क्रं २ चे नगरसेवक सौ ज्योतीताई गायकवाड यांच्या प्रयत्नातून वार्ड मधील वाढत्या डासाचे प्रमाण व साथीच्या रोग पाहता, प्रतिबंध म्हणून कुंभारवाडा, नाथवाडा, डॉ बाबासाहेब आबेडकर नगर येथे डास प्रतिबंधक औषधीची धूर फवारणी करण्यात आली. शेंदुर्णी शहरात विविध आजारांनी जसे टाॅयफॉइड, मलेरिया, डेंग्यू सारख्या आजारांचे थैमान घातले असतांना त्यांच्यावर प्रतिबंध म्हणून वार्ड क्रं २ मध्ये धूर फवारणी करण्यात आली.
तसेच वार्ड क्रं २ मध्ये एल ई डी लाईट लावण्या आले असून, श्रीकृष्ण कॉलनी येथे काँक्रिटिकरण चे रस्त्या चे काम पूर्णत्वास आणले आहे. तसेच शेंदुरणी च्या विकास कामात सुधारित दलित वस्तीसुधार योजेने अंतर्गत सार्वजनिक शौचालय व बौद्ध समाजसाठी भव्य मंगल कार्यालयासाठी लवकरच निधी उपलब्ध करुन कामासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे, सत्यमेव जयते च्या प्रतिनिधी शी बोलताना पप्पू भाऊ गायकवाड यांनी सांगितले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Share on X (Opens in new window) X
  • Share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

पाचोरा-भडगाव स्वस्त धान्य दुकानदार असोशिएशनचा आ. किशोर पाटील यांना जाहीर पाठींबा

Next Post

अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

Next Post
अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

अनिलभाऊ चौधरी यांच्या सौभाग्यवतींना विविध ठिकाणी देवींच्या आरतीचा मान

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा;जैन धर्मिय महास्वाध्वी प्रितीसुधाजींचे देवलोकगमन

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

अनुभूती निवासी स्कूलचा सलग १९ व्या वर्षी १०० टक्के निकाल;१० व्या इयत्तेची पलक सुराणा तर १२ वी मध्ये अलेफिया शाकीर प्रथम

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न: सुमित उर्फ लकी भाऊ शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे पाथरी ला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

श्री महावीर सहकारी बँकेच्या संचालकपदी स्वरूपकुमार लुंकड, रंजना देशमुख यांची निवड

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d