Tuesday, June 23, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
23/12/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read
पोटनिवडणुकीत राजकुमार खरात यांची प्रभाग क्रमांक चार मध्ये बिनविरोध निवड

भुसावळ(प्रतिनीधी)- शहरातील प्रभाग क्रमांक चारमधील नगरसेवक रविंद्र खरात यांच्या हत्येनंतर या प्रभागासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती मात्र सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी येथे उमेदवार न देता रविंद्र खरात यांचे चिरंजीव राजकुमार खरात यांना पाठिंबा दर्शविल्याने या जागेवर राजकुमार खरात व्यतिरिक्त कोणीही उमेदवार दाखल न केल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी रामसिंग सुलाने यांनी त्यांना दिले. यावेळी राजू सुर्यवंशी, नगरसेवक युवराज लोणारी, गटनेता उल्हास पगारे, माजी नगरसेवक संतोष बारसे, नगरसेवक अमोल इंगळे, रवी सपकाळे, दुर्गेश ठाकूर, अँड. निर्मल दायमा आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

प.न.लुंकड कन्याशाळेत शारदोत्सव अंतर्गत आनंद बाजाराचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे आयोजन

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पत्रकारांना हेल्मेट वाटपाचे आयोजन

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ उत्साहात संपन्न; कैदी आणि अधिकारी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo