Sunday, June 28, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवाच्या भावाची निर्घुण ‘हत्या’

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in राष्ट्रीय, विशेष
Reading Time: 1 min read

सांगली विशेष – महाराष्ट्र हे कायद्याचा धाक असणारे राज्य अशी भारतभर ओळख आहे. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हा इतर राज्याच्या तुलनेत तसा कमी असतो. पण मात्र आज उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाचीच हत्या झाल्याचे समोर आले आहे. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अजित पवारांचे स्वीय सहाय्यक गजानन पाटील यांचे बंधू आनंद पाटील यांची आज दि.०२ रोजी संध्याकाळी हत्या झाल्याचे समोर आले आहे. हत्येचे कारण अजूनही अस्पष्ट असले तरी वैयक्तिक कारणास्तव हत्या झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महाराष्ट्रात आता कायद्याचा धाक संपला आहे का? असा प्रश्न याठिकाणी उपस्थित होत आहे. यासंदर्भात अजून कुणालाच ताब्यात घेतलेले नाही. परंतु यामुळे सांगली जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

“समाज चिंतामणी प्रतिष्ठान” आयोजीत “साहित्य कट्टयावर रंगली चर्चा”

Next Post

निर्भिड पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्ष पदी-सुनिल इंगळे,तर जामनेर तालुकाध्यक्ष पदी- गजानन तायडे यांची नियुक्ती

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo