Wednesday, August 5, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“समाज चिंतामणी प्रतिष्ठान” आयोजीत “साहित्य कट्टयावर रंगली चर्चा”

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
02/02/2020
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगाव-(प्रतिनिधी) – समाज चिंतामणी प्रतिष्ठान संचलित साहित्य कट्टयावर मी वाचलेले पुस्तक ह्या विषयावर भगीरथ इंग्लिश स्कूल येथे साहित्यचर्चेचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी एस. बी. आय बँकेचे माजी व्यवस्थापक युवराज सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विविध विषयांवर साहित्यावर चर्चा झाली. यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्र. श्रा. चौधरी, कवी निवृत्तीनाथ कोळी, डॉ. अशोक सैंदाणे, सुखदेव वाघ, भगवान नन्नवरे, प्रा.नारायण पवार, अशोक पारधे, सत्यमेव जयते चे दिपक सपकाळे, संतोष मराठे, कमल सोनवणे, पुष्पलता कोळी, शितल पाटील, प्रज्ञा नांदेडकर, अरुण वांद्रे, रा. ना. कापुरे, गोविंद देवरे यांनी साहित्य चर्चेत सहभाग घेतला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आर. डी. कोळी यांनी आभार व्यक्त केले.

यांचा झाला गौरव

जळगाव विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आर.डी.कोळी यांना उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार मिळाला. तसेच अशोक पारधे यांना रोटरी क्लब तर्फे नेशन बिल्डर अवॉर्ड मिळाला. त्याबद्दल ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्र.श्रा.चौधरी यांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

स्वाती सोमाणी यांच्या ‘सोनेरी काठपदर’ पुस्तकाचे प्रकाशन

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवाच्या भावाची निर्घुण ‘हत्या’

Next Post

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सचिवाच्या भावाची निर्घुण 'हत्या'

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

महाराष्ट्र राज्य शिक्षक-शिक्षकेतर सेनेची जळगाव जिल्हा(माध्यमिक) तालुका कार्यकारिणी जाहीर

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

*आपत्तीनंतरही सतर्क राहा; दूषित पाणी, रोगराई व सर्पदंशाबाबत काळजी घ्या- जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन*

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

संततधार पावसाचा कहर : शेतकरी सुकलाल धनगर यांच्या घराचे छत कोसळले; संसार उघड्यावर, तातडीच्या मदतीची मागणी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo