Saturday, June 20, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कासोद्यात जनता कर्फ्युला ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
22/03/2020
in विशेष
Reading Time: 1 min read
कासोद्यात जनता कर्फ्युला  ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

कासोदा ता.एरंडोल प्रतिनिधी( सागर शेलार ) जगभरात कोरोना व्हायरसचा वाढता प्रभाव पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आज दि. २२ मार्च रोजी तालुक्यातील कासोदा येथे पुर्णतः बंद.

येथील नेहमी गजबजलेल्या बिर्ला चौकात आज सकाळी ८ वाजल्यापासून शुकशुकाट दिसत आहे. जीवनावश्यक सेवा सोडून सर्व दुकाने शंभर टक्के बंद केलेली आहे. तर गावातील ग्रामस्थांसह सर्व व्यापारी वर्गाने कडकडीत बंद पुकारला असून गावातील सर्वेच दुकाने , हॉटेल , पानटपरी बंद ठेवण्यात आले आहेत. तरी या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी गावातील गावठी हात भट्टीची दारू सुरळीत पणे विक्री सुरू असल्याचे चर्चिले जात आहे.तसेच काही ठिकाणी जमाव बंदीचे उल्लंघन हि होतांना दिसत आहे. अहोरात्र जनतेची सेवा करणारे जनतेचे सेवक कासोदा पोलीस स्टेशन चे स.पो.नि. रविंद्र जाधव यांच्या सह सर्वच कर्मचारी आपली सेवा बजावत असतांना दिसत आहे. सर्वत्र पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे.
कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी गावातील नागरिकांकडून होतांना दिसत आहे.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

जिल्ह्यातील ईग्लींश स्कुलची माहीती देण्यास शिक्षण विभागाकडून टाळाटाळ-माहीती आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली

Next Post

शहरातील स्वयंघोषित आरोग्यदूत गायब, रुग्णांना करावा लागतोय अडचणीचा सामना

Next Post

शहरातील स्वयंघोषित आरोग्यदूत गायब, रुग्णांना करावा लागतोय अडचणीचा सामना

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास 15 ऑगस्टनंतर अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर कारवाई

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

नीट परीक्षेचे  21 जून रोजी आयोजन ; प्रशासनातर्फे परीक्षेदरम्यान १०० मीटर  परिसरात प्रवेश बंदी

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

धुरखेडे पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर; ३५ कुटुंबांचा आमरण उपोषणाचा इशारा

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo