रेडक्रॉस जळगावच्या सामाजिक कार्याचा महाराष्ट्रातील इतर रेडक्रॉस शाखांनी आदर्श घ्यावा -अशा शब्दांत महाराष्ट्राचे राज्यपाल श्री.भगतसिंग कोश्यारी यांचेकडून रेडक्रॉस जळगावचे कौतुक
जळगाव - रेडक्रॉस जळगाव करीत असलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती मला मिळत असून अतिशय उत्कृष्ठ कार्य सुरु आहे तरी मी...






