टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

स्नेहल प्रतिष्ठान यंदाही करणार समाज प्रबोधन, ७ दिवस शिवपुराण, सुंदरकांड, प्रवचनाचे आयोजन!

पिंप्राळ्याच्या राजाचा वाढता नावलौकिक, लाभ घेण्याचे आवाहन जळगाव, दि.३१ - गणेशोत्सव खऱ्या अर्थाने समाजासाठी साजरा करायचा उत्सव आहे. जळगाव शहरातील...

भानखेडा, विचवा शाळेतून अंतर्नादच्या ‘एक दुर्वा समर्पणाच्या’ उपक्रमास सुरुवात

बोदवड तालुक्यातील १०४ विदयार्थ्याना शालेय साहित्य वाटप भुसावळ -(प्रतिनिधी) - अंतर्नादने सामाजिक भान जपून एक दुर्वा समर्पणाची हा उपक्रम हाती...

जीभेनं चाटून शौचालय स्वच्छ करण्यास भाग पाडलं ; घरात काम करणाऱ्या महिला नोकराचा छळ ; पती,पत्नी अटकेत

क्रूरतेचा कळस गाठणारी घटना उघडकिस आली असून मनुष्याला एवढ्या खालच्या स्तराला जाऊन क्रूरता करण्यात कुठली धन्यता वाटत असावी असा प्रश्न...

सहमतीने शरिरसंबधात हायकोर्टाचे महत्त्वाचे विधान;बलात्कार प्रकरणी जामीन मंजूर

सहमतीने शारीरिक संबंध असलेल्या व्यक्तीने आपल्या जोडीदाराच्या जन्मतारखेची छाननी करणे आवश्यक नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्वाळा दिल्ली उच्च न्यायालयाने दिला. जर एखादी...

बॅडमिंटनच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी रश्मी कमोदची निवड

जळगाव दि.30 प्रतिनिधी - केंद्रीय विद्यालयाच्या 19 वर्ष वयोगटाखालील मुलींच्या स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावर रश्मी रविंद्र कमोद या खेळाडूंची निवड झाली आहे....

वरसाडे ग्राम पंचायत सदस्य अपात्र;अतिक्रमण भोवले

पाचोरा- (प्रतिनिधी)-तालुक्यातील वरसाडे प्र. पा येथील ग्राम पंचायत सदस्य डॉ. नितीन वर्जन चव्हाण यांनी शासकीय जागेवर अतिक्रमण केलेले असल्याने त्यांच्या...

ड्रायव्हिंग स्कुल च्या माध्यमातूनच कार शिका-ऍड जमील देशपांडे

जळगांव - शहरात दोन दिवसांपूर्वी मेहरून तलाव परिसरात सायकल चालविण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलाला कार ने धडक दिली व त्याचा मृत्यू...

मराठा महासंघाच्या जळगाव महिला जिल्हा सल्लागार अलकनंदा भवर, महिला तालुकाध्यक्ष मीनल देशमुख, तालुका संघटक सोनाली बोराडे यांची नियुक्ती

चाळीसगाव (वार्ताहार) अखिल भारतीय मराठा महासंघाची दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सायंकाळी 5वाजता शासकीय विश्रामगृह येथे जळगाव जिल्हा अध्यक्ष डॉ...

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात संपन्न

जळगाव - (प्रतिनिधी) - मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवस व राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जळगावतील नामांकित स्कूल किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल तर्फे...

Page 146 of 812 1 … 145 146 147 … 812