सौ सु. गि. पाटील माध्यमिक विद्यालय, सौ. ज. ग. पूर्णपात्री कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, भडगांव येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा
भडगाव - (प्रतिनिधी) - 1975 मध्ये युनोने 8 मार्च हा "जागतिक महिला दिन" म्हणून साजरा करण्यात यावा असे जाहीर केले....















