टिम-सत्यमेव जयते

टिम-सत्यमेव जयते

सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा;गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने परिमंडळ – २ चे उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांची माहिती 

सार्वजनिक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यावर भर द्यावा;गणेशोत्सव २०२५ च्या अनुषंगाने परिमंडळ – २ चे उप आयुक्त श्री. प्रशांत सपकाळे यांची माहिती 

मुंबई-(प्रतिनिधी)- महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असणारा श्री. गणेशोत्सव मुंबई महानगरात मोठ्या उत्साहात साजरा होतो. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून  मूर्तीकारांना...

गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तयारीचा घेतला आढावा;अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाची पर्वणी

गारखेडा पर्यटनस्थळाची अधिकाऱ्यांकडून पाहणी करून तयारीचा घेतला आढावा;अजय-अतुल यांच्या कार्यक्रमाची पर्वणी

जळगाव-(प्रतिनिधी) - जामनेर तालुक्यातील गारखेडा येथील पर्यटनस्थळी दि. 31 डिसेंबर रोजी प्रसिद्ध भारतीय संगीतकार जोडी अजय-अतुल यांच्या लार्इव्ह कार्यक्रमाचे आयोजन...

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन;अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

समतेतुन मानवतेची मुल्ये रुजवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन दर्शन;अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा फाऊंडर्स डे उत्साहात

जळगाव-(प्रतिनिधी) - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मोत्सव, शिक्षणाचा प्रवास, रमाबाईंसोबतचा विवाहप्रसंग, चवदार तळ्यासाठी केलेला महाड सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह,...

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण  उपक्रम

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात हेपेटायटिस बी लसीकरण उपक्रम

जळगाव-(प्रतिनिधी) - गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या वैद्यकीय सर्जिकल नर्सिंग विभागाच्या वतीने प्रथम वर्ष बीएससी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी हेपेटायटिस बी लसीकरण व मार्गदर्शन...

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

रावेर - (प्रतिनिधी) - नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी...

“अंतर्गत तक्रार समिती” मार्फत “महिला लैंगिक छळ विरोधी कायदा” या विषयावर कार्यक्रम संपन्न

जळगाव, दि. 18 (जिमाका)-  जळगाव येथील जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक...

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

* नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान * आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त नागपूर, दिनांक 18 डिसेंबर : माध्यमात...

आ.गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड, पाळधी गावात जल्लोष

आ.गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रीपदी निवड, पाळधी गावात जल्लोष

जळगाव ग्रामीण(प्रतिनिधी) - येथील मतदार संघाचे विजयी आमदार आदरणीय गुलाबराव पाटील यांना कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याचा आनंद पाळधी गावात साजरा...

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

जैन हायटेक शेतीचा नवा हुंकार जगातील सर्वात्तम कृषिमहोत्सव – डॉ. एच. पी. सिंग

जळगाव दि.१५ प्रतिनिधी - कृषीक्षेत्रातील संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषि महोत्सव हे चांगले माध्यम आहे. भारतासह जगात अनेक ठिकाणी महोत्सवाचा शेतकऱ्यांच्या...

सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

सहा.संचालक डॉ विवेकानंद गिरी यांची डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयास भेट

जळगाव -(प्रतिनिधी )- केंद्र सरकारच्या स्वास्थ व परीवार कल्याण सहा संचालक डॉ.विवेकानंद गिरी यांनी कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातर्गत डॉ. उल्हास पाटील...

Page 30 of 800 1 29 30 31 800