शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची कौतुकाची थाप…
इयत्ता ५ वीच्या ३१७, तर इयत्ता ८ वीच्या २८८ गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव;बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातील ६०५ विद्यार्थी झळकले शिष्यवृत्ती परीक्षेच्या...















