कोराना पार्श्वभूमीवर जामनेरात चालणार तिन दिवस सर्वेक्षण; प्रांताधिकारी, तहसिलदार यांच्या मार्गदर्शनाखाली ८ पथकांची नियुक्ती
जळगांव(प्रतिनीधी)- जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रांताधिकारी दीपमाला चौरे व तहसिलदार व तालुका दंडाधिकारी अरुण शेवाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिका जामनेर, उपजिल्हा रुग्णालय...














