अपंग कल्याण निधी गैरवापर प्रकरणात लोहारा सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांना मोठा दिलासा! ग्रामविकास मंत्र्यांकडून अपात्रतेचा निकाल रद्द
लोहारा, ता. पाचोरा, जि. जळगाव: (रिपोर्टर: ईश्वर खरे) लोहारा येथील सरपंच अक्षयकुमार जैस्वाल यांना ग्रामविकास मंत्री (मा. मंत्री ग्रामविकास व...















