वैज्ञानिक दृष्टिकोनाचे मूल्य विद्यार्थ्यांमध्ये जोपासले जावे – प्रा दिलीप भारंबे
जळगाव - (प्रतिनिधी) - अवकाश संशोधना संदर्भातील आणि वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये विकसित होण्यासाठी महाराष्ट्र विज्ञान परिषदेद्वारे विविध कार्यक्रम आयोजित केले...















