राष्ट्रीय हिंदी चित्रपटसृष्टीत अदब, अदा आणि आपल्या अभिनयाने सर्वात सुंदर अभिनेत्री म्हटल्या जाणार्या वहिदा रहमान यांचा आज दि. 3 फेब्रुवारी वाढदिवस
राष्ट्रीय हिंदी चित्रपटसृष्टीतील पहिली खलनायिका होण्याचा मान मिळविणार्या कुलदीप कौर यांचा आज स्मृतिदिवस