Sunday, June 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

DCPS कपातीचा हिशोब मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शंन संघटनेचा २१ डिसेंबर रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/11/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
DCPS कपातीचा हिशोब मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शंन संघटनेचा २१ डिसेंबर रोजी घंटानाद आंदोलनाचा इशारा

जळगाव(प्रतिनीधी)- सन २००५ नंतर सेवेत लागलेल्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन बंद करुन नवीन पारिभाषिक अंशदायी पेन्शन योजना सुरु केली असुन सदर योजना अन्यायकारक असुन सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा ह्या योजनेस विरोध असुन गेल्या पाच वर्षात आपल्या संविधानिक मागणी मान्य व्हावी म्हणुन अनेक मोठी आंदोलन करण्यात आली असुन शासनाने त्याची दखल घेतलेली नाही, नुकताच शासनाने आदेश काढुन DCPS धारक कर्मचाऱ्यांना NPS मध्ये वर्ग करण्याचा घाट रचला आहे. DCPS योजनेत कर्मचाऱ्यांच्या वेतनातुन १० टक्के रक्कम कापली जाते व शासनही १०टक्के रक्कम जमा करते, परंतु जमा झालेल्या रकमेचा कुठलाही हिशोब नाही,पावती मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा पैसा कुठे आहे हेच माहीत नाही. NPS मध्ये वर्ग करण्याआधी DCPS मध्ये जमा झालेल्या रकमेचा संपुर्ण हिशोब येत्या पंधरा दिवसात देण्यात यावा अन्यथा येत्या २१ डिसेंबर रोजी जळगाव जिल्ह्यातील सर्व कर्मचारी जिल्हा परिषद जळगाव येथे घंटानाद आंदोलन करणार आहेत अशी माहीती लोकेश पाटील जळगाव तालुकाध्यक्ष यांनी दिली.त्या अनुषंगाने संघटनेच्या वतीने पंचायत समिती जळगाव येथे गट विकास अधिकारी सोनवणे साहेब व गट शिक्षणाधिकारी सतीश चौधरी साहेब  यांना निवेदन देण्यात आले. सदर निवेदन देताना लोकेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष गोविंदा ठाकरे, जिल्हाध्यक्ष नाना पाटील, जिल्हा सल्लागार विपिन पाटील, जिल्हा संघटक राकेश पाटील, जिल्हा कोषागार मुजबर रहेमान, राज्य समन्वयक महेंद्र देवरे, सुनील ढाके, अतुल पाटील, तुषार सोनवणे, दशरथ पाटील, शितल चौधरी, ज्योती महाजन, विद्या वसईकर, योगीता मराठे, सोनल कोठावदे, पुनम शिंपी, लीना बडगुजर, प्रीती चौधरी आदी उपस्थित होते.

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

पुणे येथे होणाऱ्या “परिवर्तन कला महोत्सवाच्या” तारखेत बदल

Next Post

चाळीसगांव तालुक्यातील सायगाव ते टाकळी प्र.दे. रस्त्याचे तिन-तेरा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

Next Post

चाळीसगांव तालुक्यातील सायगाव ते टाकळी प्र.दे. रस्त्याचे तिन-तेरा, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo