Monday, June 15, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

“धर्मवीरा” वर पुरस्कारांचा पाऊस!

user by user
29/07/2022
in मनोरंजन, राज्य, राष्ट्रीय, सिने जगत
Reading Time: 1 min read
“धर्मवीरा” वर पुरस्कारांचा पाऊस!

मुंबई – (प्रतिनिधी)

शिवसेना हा पक्ष ठाणे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीच्या मनामनात रुजवणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचा जीवनपट “धर्मवीर” मुक्काम पोस्ट ठाणे ह्या चित्रपटाद्वारे मांडण्यात आला. १३ मे २०२२ रोजी प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटावर प्रेक्षकांच्या प्रेमाबरोबरच आता पुरस्कारांचाही पाऊस पडत आहे.

ह्या चित्रपटाने “फक्त मराठी सिने सन्मान २०२२” च्या पुरस्कार सोहळ्यात एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल सात पुरस्कार पटकावले आहेत. यात प्रविण तरडे यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट लेखन व दिग्दर्शनासाठी तर सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रसाद ओक यांना मिळाला. याचबरोबर सर्वोत्कृष्ट गीतलेखन मंगेश कांगणे, सर्वोत्कृष्ट गायक आदर्श शिंदे, सर्वोत्कृष्ट रंगभूषा विद्याधर भट्टे यांनाही पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओक यांनी धर्मवीर आनंद दिघे यांची भूमिका साकारलेली असून, आतापर्यंत या चित्रपटाने ₹३०.५० कोटींची कमाई केलेली आहे.

user

Previous Post

संरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) मध्ये ६३० जागांसाठी भरती

Next Post

चिमुकलीच्या उत्तराने पंतप्रधान मोदींना आले हसू

Next Post
चिमुकलीच्या उत्तराने पंतप्रधान मोदींना आले हसू

चिमुकलीच्या उत्तराने पंतप्रधान मोदींना आले हसू

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

एल-निनोच्या पार्श्वभूमीवर पाणीसाठा जपून वापरण्याचे राज्य शासनाचे निर्देश

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विकसित महाराष्ट्र -२०४७ साठी शिक्षण, आरोग्य, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरणासह सर्वसमावेशक मानवी विकासासाठी राज्याचे विशेष  प्रयत्न- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पाचोरा तालुकास्तरीय सर्व विभागांचा कामकाज आढावा;प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडविण्याचे निर्देश

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जनसमाधान बैठकीतील अर्जदारांच्या विविध विषयांच्या समस्या तात्काळ सोडवा – जिल्हाधिकारी रोहन घुगे

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

जिल्ह्यात १०वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून जिल्हाधिकारी यांनी घेतला पुर्व तयारीचा आढावा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo