Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश सेठी

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
25/09/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी गणेश सेठी

रावेर(प्रतिनिधी)- तालुक्यातील खानापूर येथील गणेश प्रकाश सेठी यांची अखिल भारतीय जिवा सेना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पदी राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी पिंपळगावकर महा. प्रदेशाध्यक्ष दिनेश महाले, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुधीर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्हाध्यक्ष देविदास फुलपगारे यांनी नियुक्ती केली. तसेच गाव तिथे शाखा अशी संकल्पना गणेश सेठी राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्ती बद्दल जिल्हा कार्याध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा सचिव नरेंद्र महाले, तालुकाध्यक्ष जिवन बोरनारे, उपाध्यक्ष योगेश बोरनारे, रविंद्र चौधरी आदींसह गणेश महाजन, किरण सावळे, प्रशांत तायडे, जीवन महाजन, संदिप बारी, नकुल बारी, चेतन बारी, अमोल बारी, कुमार नरवाडे, शेख रशिद शे. रफीक, सचिन भारते, गौरव नरवाडे, दिपक नरवाडे, छगन चौधरी, सचिन रमेश पाटील आदींनी अभिनंदन केले.

Team Satymev Jayate

Previous Post

कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा; मंत्री छगन भुजबळ व शिक्षक आमदार कपिल पाटील यांना संघटनेचे निवेदन.

Next Post

रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिना साजरा

Next Post
रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिना साजरा

रावेर येथे जागतिक फार्मासिस्ट दिना साजरा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo