Monday, June 22, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

…अखेर केवडीपाणी येथील शाळा बांधकाम मंजूर

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
12/12/2021
in शैक्षणिक
Reading Time: 1 min read
…अखेर केवडीपाणी येथील शाळा बांधकाम मंजूर

नंदुरबार(प्रतिनिधी)- जिल्हा परिषद शाळा केवडीपाणी ता.शहादा जि.नंदुरबार स्थापना सन – 1997 आहे. आजपर्यंत इमारतविरहीत शाळा होती. गेल्या 24 वर्षापासून शाळाही ग्रामस्थांच्या घरात भरत होती. नंदुरबार जि.प. ॲड.सीमा वळवी, जि.प. सदस्य रजनी नाईक, माजी सभापती पंचायत समिती शहादा तथा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश नाईक, मुख्याध्यापक प्रकाश मोरे यांच्या प्रयत्नातून शाळेचे बांधकाम मंजूर झाले.

Team Satymev Jayate

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर तर्फे खा. शरदचंद्र पवार सहस्त्रचंद्र दर्शन सप्ताहाला सुरुवात

Next Post

राष्ट्रीय मानव अधिकार अपराध आणि भ्रष्टाचार विरोधी ब्यूरोचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहित गुप्ता यांनी घेतली पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सदिच्छा भेट

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

फाली शेतीचे ‘पॉवर हाऊस’ शेतकरी-उद्योजक प्रतिनिधीचा सुर; फाली-१२ वार्षिक अधिवेशनच्या अंतिम टप्प्याची सुरूवात

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

जैन हिल्स ला प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेचा विशेष कार्यक्रम;प्रोत्साहन अनुदान थेट लाभार्थ्यांना होईल हस्तांरण;पंतप्रधान नरेंद्र मोदींची असेल ऑनलाईन उपस्थिती

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जळगाव जिल्हाचा फुटबॉल संघ रवाना

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी कार्यालयात पेंशन व पी.एफ. कार्यशाळा संपन्न;निवृत्तीवेतनधारकांच्या ११२ प्रश्नांपैकी ८० टक्के प्रश्नांचे तात्काळ निराकरण

जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीत मुंबई उपनगरात आंतरराष्ट्रीय योग दिन २१ जून रोजी

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo