Friday, August 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

आशयायी योगासन चॅम्पियनशिप ला योग पंच म्हणून गेलेल्या डॉ. अनिता पाटील यांचेशी केलेला संवाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
14/09/2019
in राष्ट्रीय
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- योग फेडरेशन आँफ इंडिया व एशियन योग फेडरेशन द्वारा दक्षिण कोरीयात येसू येथे कोरियन योग फेडरेशन ने आयोजित केलेल्या ५ ते ८ सप्टेंबर ला पार पडलेल्या ९ व्या एशियन योगा स्पोर्टस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी ओव्हरआँल जनरल चॅम्पियनशिप जिंकली. भारताकडून प्रत्येक वयोगटातील ४२ स्पर्धकांनी भाग घेतला होता तर महाराष्ट्रातील ७ खेळाडूंचा सहभाग होता. डॉ. अनिता पाटील यांनी भारताकडून योग पंच म्हणून काम पाहिले. सर्व खेळाडू महाराष्ट्रात योग असोशिअन चे राज्यस्तरीय स्पर्धेतून निवड होऊन योग फेडरेशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय स्पर्धेतून निवड झालेले व तेथून ९व्या एशियन योग स्पर्धेत प्रतिनिधित्व केले.  या स्पर्धेचा कॅम्प पंचकुला हरियाणा किसान भवन येथे योग फेडरेशन ऑफ इंडिया व एशियन योग फेडरेशन चे अध्यक्ष अशोककुमार अग्रवाल व सिनिअर वरिष्ठ उपाध्यक्ष इंदू अग्रवाल यांनी आयोजित केला होता. त्या कॅम्पत भारतीय संघाला डॉ. अनिता पाटील, इंदू अग्रवाल, अशोककुमार अग्रवाल यांचे मार्गदर्शन लाभले. 

या स्पर्धेत श्रध्दा लढ्ढा वयाच्या १२व्या वर्षापासून माझ्या घरी परिवारातील सदस्य बनून सराव करत असे तसेच माझी मुलगी आंतरराष्ट्रीय योगपटू श्रध्दा पाटील सध्या फिलिपिन्स मध्ये शिक्षण घेत आहे. धुळ्याची आंतरराष्ट्रीय योगपटू योगेश्वरी मिस्तरी व आता श्रावणी पाचखेडे वयाच्या ८व्या वर्षापासून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगपटू बनण्याचे ध्येय व जिद्द ठेऊन परिवारातील एक सदस्य बनून राहून सराव करीत असतात, असे अनेक खेळाडू जळगांव मध्ये माझ्याकडे विनामुल्ये प्रशिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर यशस्वी झालेत. तसेच योग प्रकारात पदके मिळवून योग प्रशिक्षण सार्थक केले.

तसेच जळगांवचा मास्टर तनय मल्हारा या विद्यार्थ्यांने डान्स प्लस या कार्यक्रमात रीदमीक या योगाचे सुंदर प्रदर्शन सादर करुन योगाला जागतिक स्तरावर विशेष डान्स व योगाचे फ्युजन सादर करुन एक नवा आयाम मिळवून देत खान्देशच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. असे यावेळी डाँ. अनिता पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील विजेते स्पर्धक –

१)तनवी रेड्डीच (११ ते १४ वयोगट)

२)श्रावणी पाचखेडे(१४ ते १७ वयोगट)

३)श्रेया कंधारे(१७ ते २१ वयोगट)

४)श्रध्दा मुंदडा(२१ ते २५ वयोगट)

५)धनश्री लेकूरवाळे(२५ ते ३५ वयोगट)

६)कविता गाडगीळ

७)चंद्रकांत पांगारे 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

राजधानी एक्सप्रेस चे स्वागत खा. उन्मेश पाटील व खा.रक्षाताई खडसे यांनी दिला राजधानी एक्सप्रेसला हिरवी झेंडा

Next Post

नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

Next Post
नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

नांद्रा बुद्रुक येथील ग्रामस्थांनी भरली गिरणा आईची ओटी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या खान्देश उपाध्यक्षपदी चंदू भाऊ खरे यांची नियुक्ती

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

गांधी तीर्थ येथे ७ ऑगस्ट पासून हरिजन सेवक संघाचे राष्ट्रीय अधिवेशन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

कासमपुरा विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

लोहारा येथे प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था; रुग्णांना करावी लागतेय चिखलातून कसरत, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo