Saturday, March 7, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
21/08/2019
in विशेष
Reading Time: 1 min read
इंग्रजीच्या आवडीने भिती कमी होते- इशरत कुरेशी

पाळधी ता.जि.जळगांव(वार्ताहर)- विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची आवड नसल्याने इंग्रजी दिवसेंदिवस कठिण होत आहे. परंतु असलम मन्यार सारख्या शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शना मुळे इंग्रजी विषयाची भिती कमी होऊन आवड निर्माण होत आहे. असे उद्गार इशरत कुरेशी यांनी मोफत वह्या-पुस्तके वाटपाच्या कार्यक्रमात काढले. यावेळी असलम मन्यार यांनी स्वखर्चातुन गरजू-गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्या-पुस्तके वाटप केली. मार्गदर्शन करतांना मन्यार यांनी सांगितले की, प्रामाणिक प्रयत्नाने यश मिळते. ध्येय प्राप्ती होईपर्यंत प्रयत्न करणे सोडू नका. तसेच इंग्रजी विषयाची आवड निर्माण होणे आवश्यक आहे, त्यासाठी इंग्रजी लिहण्याचा, बोलण्याचा आणि इंग्रजी वृत्तपत्र वाचण्याचा एक छंद निर्माण करा असे त्यांनी बोलताना सांगितले. अरबिया बी शेख,फैजान शेख, सानिया शेख यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

वंचित बहुजन आघाडी तर्फे पूरग्रस्तांसाठी साहित्य रवाना

Next Post

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

Next Post
मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

मौलाना आझाद फाऊंडेशनचा विधीशास्त्राच्या विद्यार्थ्यांना जाहीर पाठिंबा

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

प्रा. शेखर सोनाळकर स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा १९ फेब्रुवारी रोजी

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

शेतीमध्ये उत्पन्न वाढीसाठी मधमाश्यांचे महत्त्व – संजय मारणे;धमाशी पालन विषयावर जनजागृती

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d