Wednesday, June 24, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

उर्दू साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्या बद्दल असलम तनवीर यांना वकार-ए-क़लम अवार्ड

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/12/2019
in विशेष
Reading Time: 1 min read

जळगांव(प्रतिनीधी)- आज कर्जोद तालुका रावेर येथे मौलाना अबुल कलाम आझाद वाचनालयाच्या वतीने उर्दू शायर व सूत्र संचालक असलम तनवीर यांना साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बद्दल खासदार रक्षा ताई खडसे यांचा हस्ते वकार-ए-क़लम(अस्मिता लेखनिची) अवार्ड प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आँल इंडिया मेमन जमात मुंबई चे उपाध्यक्ष मजीद सेठ जकेरिया तर उद्घाटक म्हणून बागवान जमात अध्यक्ष शकिर सेठ बागवान, व पाहुणे प्रिन्सिपल अ.रउफ़ शेख गुलाम दस्तगिर आदी उपस्थित होते. 

टिम-सत्यमेव जयते

Previous Post

कसारा जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा हिवरे यांचा इंडोनेशियात सन्मान

Next Post

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

Next Post

दिव्यांग दोष/व्यंग असणाऱ्या बालकांची नोंद जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राकडे करावी

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

ग्रामरोजगार सहाय्यकांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

चित्रपट निर्मितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर जबाबदारीने व्हावा : राज्यपालांचे आवाहन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

लिपीक वर्गीय कर्मचाऱ्यांसाठी लेखा विषयक प्रशिक्षणाचे आयोजन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

विविध योजनांच्या लाभार्थ्यांना हयातीचा दाखला जमा करण्याचे आवाहन

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo