Monday, September 21, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

काही भाग तुपाशी उर्वरित भाग उपाशी; राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महापौरांना निवेदन

Team Satymev Jayate by Team Satymev Jayate
15/12/2021
in सामाजिक
Reading Time: 1 min read
काही भाग तुपाशी उर्वरित भाग उपाशी; राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जळगाव महानगराच्या वतीने महापौरांना निवेदन

जळगांव(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जळगाव महानगरच्या वतीने जळगाव शहरातील अस्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, आरोग्य, घनकचरा प्रकल्प, खड्डेयुक्त रस्ते, अमृत योजना, महानगरपालिकेतील भ्रष्टाचार अशा विविध विषयांवर महानगरपालिकेच्या आवारात धरणे आंदोलन करून घोषणाबाजी केली.

तद्नंतर सदरचे निवेदन महानगरपालिका आयुक्त व महापौर यांना देण्यात आले. महानगरपालिका आयुक्त यांच्या वतीने उपायुक्त श्याम गोसावी यांनी निवेदन स्वीकारले व आंदोलकांशी चर्चा केली. सत्ताधाऱ्यांच्या वतीने माजी महापौर विष्णू भंगाळे व विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनीही आंदोलकांशी चर्चा केली. सदर निवेदनाची दखल घेऊन लवकरच योग्य उपाययोजना करण्यात येतील असे उपायुक्त गोसावी यांनी आंदोलकांना आश्वासन दिले.

आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब रवींद्र पाटिल, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, महिला महानगरध्यक्षा मंगला पाटिल, वाल्मिक पाटिल, अशोक पाटिल, राजू मोरे, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटिक, अमोल कोल्हे, कल्पिता पाटिल, दिलीप माहेश्वरी, रमेश बाऱ्हे, ॲड. राजेश गोयर, सुशील शिंदे, विशाल देशमुख, किरण राजपूत, रहीम तडवी, भगवान सोनवणे, राहुल टोके, किरण चव्हाण, अनिल पवार, जुबेर खाटिक, जितू बागरे, हर्षवर्धन खैरनार, पंकज वाघ, किरण चव्हाण, सिदार्थ गव्हाणे, महेंद्र टेकावडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Team Satymev Jayate

Previous Post

ट्रॅव्हल गाईड प्रशिक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

Next Post

नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post
नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

नांद्रा जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांचा किल्ले बनवा स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FOLLOW

ताज्या बातम्या

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

गणेश गणेशोत्सवानिमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

प्रा. डॉ. शाम सोनवणे ‘राष्ट्रीय ज्ञानभास्कर पुरस्काराने सन्मानित’

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

ओंकारेश्वर मंदिर परिसर येथे श्रावण सोमवार निमित्त मोफत नेत्र व आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

रोटरी क्लब ऑफ जळगाव कनेक्टचा शुभारंभ; रोहित आहुजा यांनी स्वीकारली चार्टर प्रेसिडेंटपदाची धुरा

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo