Thursday, March 12, 2026
सत्यमेव जयते
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय
No Result
View All Result
सत्यमेव जयते
No Result
View All Result

कॉग्रेंस चे उमेदवार मा. आ.शिरीषदादा चौधरी यांना मतदारांचा प्रचंड प्रतिसाद

टिम-सत्यमेव जयते by टिम-सत्यमेव जयते
08/10/2019
in राजकारण
Reading Time: 1 min read

काॅग्रेस चे उमेदवार माजी आमदार शिरीषदादा चौधरी, यांना कुंभारखेडा, उटखेडा भातखेडा येथे मतदारांचा प्रचंड प्रतिसाद;मतदार संघात परिवर्तन होणार असल्याची चर्चा

यावल रावेर-(प्रतिनिधी) – आज दिनांक ०८- १०-२०१९ रोजी कॉंग्रेस चे उमेदवार माजी आमदार शिरीषदादा चौधरी यांनी प्रचाराची सुरवात आ. हरीभाऊ जावळे यांनी दत्तक घेतलेल्या गावा पासून करण्यात आली होती. यावेळी डाॅ. राजेंद्र पाटील, राजीव पाटील, पंचायत समितीचे सदस्य योगेश पाटील, ज्ञानेश्वर महाराज, तालुकाध्यक्ष काॅग्रेस रावेर, जिल्हा परिषदेचे सदस्या सुरेखा पाटील, बापू पाटील, दिनकर राणे, शरद चौधरी, प्रशांत राणे, भास्कर बोंडे, राजू सवर्ण, काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनुसूचित जाती माती जळगाव, या प्रमुख पदाधिकारी व कुंभारखेडा लोकनियुक्त संरपच लता बोंडे, प्रदीप पाटील, अशोक पाटील, बबलू चौधरी, चुडामण जंगले, कृष्णा राणे, रमेश गुप्ता, प्रविण राणे, सुनिल भारबे, प्रल्हाद बोंडे, जगन्नाथ पाटील, समाधान भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष विलास ताठे. वैभव राजपूत,चेतन गुप्ता, सौरव ताठे, यश भारबे. अकबर तडवी माजी सरपंच, महेंद्र महाजन, नरेंद्र महाजन सह असंख्य प्रमाणात काॅग्रेस कार्यकर्ते यांच्या सहकार्याने बहुसंख्येने रॅली मध्ये सहभागी झाले होते.

टिम-सत्यमेव जयते

Share this:

  • Click to share on X (Opens in new window) X
  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on Telegram (Opens in new window) Telegram
  • Click to share on WhatsApp (Opens in new window) WhatsApp

Like this:

Like Loading...
Previous Post

रावेर विधानसभाचे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी नारळ वाहून केला प्रचाराचा शुभारंभ

Next Post

अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

Next Post
अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

अमन एजुकेशनल एंड वेलफेयर सोसायटी यांच्याकडून विद्यार्थ्यांना वह्या,पेन वाटप

जैन इरिगेशन-गांधी तिर्थ, जळगाव

FACEBOOK PAGE

FACEBOOK PAGE

FOLLOW

ताज्या बातम्या

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गावदरवाजा कमानवर मुलाने केले हनुमान मूर्तीची स्थापना..

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

सामाजिक कायद्यामुळेच समाज नियंत्रीत आहे, – मा. न्यायमुर्ती सुनील शुक्रे

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

समाजकार्य महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनीच्या समाजकार्य महाविद्यालयात ‘आत्मनिर्भर युवती अभियान’ उत्साहात संपन्न

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात कर्नाटकातील दोघांना १.०८ कोटी भरपाई देण्याचे आदेश

महारष्ट्रातील घडामोडी तुमच्या मोबाईलवर

चित्रफीत दालन

https://youtu.be/TzzuE2yX3DI

DISCLAIMER

सदर वेब न्यूज चॅनल हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होते. या ऑनलाईन वेब न्यूज चॅनल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही.

बातम्या

Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • रोजगार
  • लैंगिक शिक्षण
  • माहितीचा अधिकार २००५
  • शैक्षणिक
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • लेख
  • संपादकीय

Powered By Tech Drift Solutions.

whatsapp-logo
%d